बदलत्या वातावरणानुसार सगळ्यात मोठी समस्या म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप, गळ्यामध्ये खरखर होणे. हि सर्वसाधारण लक्षणे आहेत मात्र कोरोनाचेही हेच लक्षणे आहेत त्यामुळे आज आपण पाहणार आहोत सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय Sardi Khokla Gharguti Upay
Sardi Khokla Gharguti Upay
आपण घाबरून जातो, पण आपण घाबरून न जाता सर्दी, खोकला आणि ताप यावर हे १० घरगुती उपाय केल्याने तात्काळ आराम मिळेल. मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय Sardi Khokla Gharguti Upay
सर्दी खोकला व टॅप जास्त असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
》नवनवीन Recipes व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
घरगुती उपाय
हळदीचे दूध
- आयुर्वेद मध्ये हळदीचे खूप महत्व आहे. हळदीचे दूध आपण लहानपनि खूप पिले आहे.
- सर्दी खोकला झाला की आपली आई, आजी रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दुध करून द्यायचे.
- हळदी मध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात आणि त्यामुळे सर्दी खोकला लवकर बारा होण्यास मदत मिळते.
- दूध रात्री पिले पाहिजे आणि दूध पिल्यावर लगेच पाणी पिऊ नये.
- हळदीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे ते हाडांच्या वाढीसाठीही उपयुक्त ठरते.
- घसा खवखवत असेल तर, गरम-गरम दुध पिल्याने घराला आराम मिळेल.
- रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी देखील हळद उपयुक्त ठरते.
- त्यामुळे रात्री झोपताना हळद दुध घेणे उपयुक्त ठरते.
- हळदीचे दूध पिल्याने शरीरातील कॅलरीज बर्न होतात त्यामुळेच जे वजन कमी करण्यासाठी डायट वर असतात,
- त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे प्राशन करणे उपयोगी ठरते.
- दुधामध्ये कॅरोटीन आणि कॅल्शिअम असतात त्याचबरोबर हळदीमध्ये अक्सिडेंट आणि अनेक महत्वाचे पोषक तत्त्वे असतात,
- त्यामुळे हळद दूध पिणे उपयोगी ठरतेत्यांना चहा पिण्याची तलफ असते त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो
अद्रक चहा
- आपल्या भारतीय संस्कृती मध्ये चहाला खूप महत्व आहे. भारतामध्ये जवळपास प्रत्येकजण चहाचा दिवाणा आहे.
- चहा मध्ये अद्रक आणि तुळशीचे पाने टाकून गरम-गरम पिल्याने घसाला तुरंत फरक जाणवतो व
- सर्दी आणि खोकल्याला आराम मिळतो. सर्दीचे प्रमाण जास्त असल्यास दिवसातून तीन-चार वेळा घेऊ शकता.
- चहा मध्ये अद्रक आणि तुळशीचे पाने टाकल्यावर चहाला चांगलं उकळू द्यायचं आहे.
- आल्याचा चहा करून पिल्याने घशाला आराम पडतोपोटाची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.
- पचन संस्था दुरुस्त करते.आल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
- थकवा जाणवत असल्यास आल्याचा चहा करून पिणे फायदेशीर ठरते त्यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन स्फूर्ती संचारते.
- चहा मुळे पोटात गॅस होत असतील तर त्यात आले मिसळून दिल्यास हे होत नाही.
गरम पाणी
कोमट पाणी
- जेव्हा सर्दी खोकला आणि ताप असते तेव्हा गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या करणे, हा एक खूप सोपा आणि असरदार इलाज आहे.
- गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने घशामध्ये होणारी खार-खार हि दूर होते. आणि छातीमध्ये झालेला कफ हि नाहीसा होतो.
- गरम पाणी आणि मिठामुळे घसा चांगला शेकून निघाल्याने सर्दी व खोकल्याला आराम पडतो.
लिंबू
- महत्व सांगायचे झालेच तर लिंबू हा जवळपास प्रत्येक आजारावर थोडा फार का होईना फरक देणारा घटक आहे.
- लिंबामध्ये “व्हिटॅमिन सी” असल्याकारणाने प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि झालेले आजार लवकर बारा होता.
- सर्दी खोकल्यासाठी लिंबू, मध आणि इलायची यांचे मिश्रण करून ते थोडे-थोडे प्यायल्यानेही सर्दी खोकल्याला आराम मिळतो.
- लिंबू हे शरीराच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे याची किंमत आपल्याला खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लक्षात येते.
- सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लिंबामध्ये विटामिन सी असते ज्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- जे लिंबाचे सेवन नियमित प्रमाने करतात त्यांना छोटे आजार कधी जाणवत नाही.
- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी बाहेर पडते त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते म्हणून लिंबू पाणी करून पिल्याने शरीरातील पाण्याची झीज भरून निघते
- बाहेरून आल्यास थोड्यावेळाने लिंबू पाणी करून पिणे फायदेशीर ठरते.लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
- पोट खराब असल्यास लिंबू चे सेवन करणे फायदेशीर ठरते. निंबाचा नियमित सेवन खूप महत्त्वाचे आहे.
लसूण
- सर्दी खोकल्यासाठी अजून एक घरगुती रामबाण उपाय म्हणजे भाजलेला लसूण खाणे.
- कमकुवत वाटत असल्यास भाजलेला लसुन अवश्य खावा करण्यात आल्याने शेळ्यांची झीज भरून निघते.
- शरीरातील रक्त कमी असल्यास लसुन खाल्ल्याने फायदा होतो कारण याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
- लसनाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते पुरवठा सुरळीत होतो.
- संशोधनातून असे समोर आले आहे की आठवड्यातून किमान तीन वेळा कच्चा लसूण खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
- ज्यांना लसणाची ॲलर्जी असेल किंवा संडास होत असेल त्याबरोबरच लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी लसूण अजिबात खाऊ नये.
- लसणामुळे रक्त पातळ होते त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस लसूण खाणे टाळणे योग्य ठरते.
- याचे काही दुष्परिणामही आहेत म्हणून याचा अतिसार करणे टाळावे शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्यच
तुळस
- तुळशीचे पाने घेऊन त्याला ठेचून त्यातून निघणारा रस पिल्याने सर्दी खोकल्याला खूप फरक पडेल.
- मध्ये मोठ्या प्रमाणावर एंटीऑक्सीडेंट असतात जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात.
- त्वचेचा काही समस्या असतील तर तुळशीचे पाण्यात आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने ते दूर होते.
- तुळशीला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान आहे कारण तुळशीचे पाणी नियमितपणे खाल्ल्याने त्याचा चांगला परिणाम मानवी आरोग्यावर दिसून येतो.
- तोंडाचा उग्र वास येत असेल, तोंडाला चव नसेल किंवा तोंड सतत कोरडे पडत असेल तर तुळशीचे चार-पाच पाने
- खायला हवे मुखवास म्हणून याचा उपयोग केला जातो.
- तुळशीच्या पानांचा रस प्राशन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात.चार-पाच तुळशीची पाने चहात मिक्स करून पिल्याने शरीरातील थकवा दूर होतो.
- रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळस हि खूप गुणकारी मानली जाते त्यामुळे सकाळी तुळशीची चार-पाच पाने नियमित खाणे फायदेशीर ठरू शकते.
आवळा
- भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स असतात.
- आवळा हा मानवी शरीरासाठी खूप उपयुक्त असा घटक आहे. त्याचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते कारण मध्ये विटामिन सी असते.
- पोट खराब झाले असेल तर आपण पाचक आवला गोली खातो कारण आवळ्यामध्ये पचन संस्था दुरुस्त करण्याचे गुण असतात.
- आवळ्यामध्ये हाडे मजबूत करण्याचे देखील गुण असतात ह्याच्या सेवन केल्याने झाडांची वाढ योग्य प्रमाणात होते.
- आयुर्वेदामध्ये आवड याला खूप महत्त्व आहे याच्या सेवनाने त्वचा डाग रहित आणि निखळ बनते त्याच मुळे समावेश सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
- त्यामुळे किमान आवळ्याच्या सीझनमध्ये तो नक्की खायला हवा. खूप गुणधर्मी असल्यामुळेच आवळा ला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात.
- सर्दी खोकल्यामध्ये आवळा चघळून खाल्ल्याने किंवा बाजारात उपलब्ध असलेले आवळा ज्यूस पण पिऊ शकता.
मध
- आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मत हे असलं पाहिजे, असे म्हणतात की पृथ्वीवरील सर्वात जुनी गोष्ट कोणती असेल तर ती मध आहे.
- नियमितपणे मधाचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते कुर्ती आणि शक्तिवर्धक असते मला मुळीच शरीर सुडौल व सुंदर बनते.
- वजन कमी करण्या मध्येही मला याचा खूप मोठा वाटा आहे रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून पिल्याने वजन कमी होते.
- कफ आणि दम्यासाठी मद राम बांपा आहे छाती मधील जमा झालेली कप दिवसातून दोन वेळा घेतल्याने कमी होतात.
- असे म्हणतात की त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी मध्ये एक उत्तम पर्याय कारण मदाची सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य निरोगी आणि मजबूत करण्यासाठीही मधु उपयोगात येते आणि रुदय योग्य पद्धतीने काम करते.
- रोज सकाळी मत खाल्ल्याने किनी आणि आतडी चांगले राहतात, जखम झाली असेल तर मध खाणे खूप फायदेशीर ठरते.
- लवकर जखमा भरून येतात जखमेला स्वच्छ करण्याचे काम मत करते.
》डोकेदुखी वरील घरगुती उपाय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आम्ही आशा करतो की Sardi Khokla Gharguti Upay आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.
!! धन्यवाद !!