paytm share price
intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे या ब्लॉगमध्ये paytm share price information in marathi आपण पेटीएम विषयी माहिती मराठीमध्ये संपूर्णपणे खालील प्रमाणे पाहूया
पेटीएम विषयी माहिती मराठीमध्ये paytm information in marathi
मला सांगायचं झालं तर पेटीएम हे एक फास्ट आणि जलद वेगात ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी एक ॲप म्हणून चांगल्या प्रकारे ओळखले जाते
आणि आजच्या काळामध्ये याला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड मध्ये चालू आहे
व बाकीच्या मध्ये मनी ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागतो किंवा सरवर डाऊन आलं तर प्रॉब्लेम येतो
आणि तसे पेटीएम मध्ये सांगायचं झालं तर यामध्ये संपूर्ण mony ट्रांजेक्शन चांगल्या प्रकारे सहजा सहज करता येते
पेटीएम आणि अन्य ट्रांजेक्शन ॲप मधील फरक
पेटीएम हे असे ॲप आहे की यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे कोणतीही ऑनलाईन ट्रांजेक्शन केल्यावर कॅशबॅक मिळते
बाकी आता कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती कॅशबॅक मिळत नाही व पेटीएम वरती कॅशबॅक मिळते
व अन्य मनी ट्रान्सफर करण्याच्या प्लॅटफॉर्म बरोबरीला पेटीएम ला धरलं तर पेटीएम हे एक मनी ट्रान्सफर बरोबरच एक अन्य क्षेत्रामध्येही काम करत आहे
त्यामध्ये एकदा रिचार्ज व दुसरे म्हटलं तर ऑनलाईन डीटीएच रिचार्ज करणे आणि तुमच्या अकाउंट चे सिविल चेक करायचे असेल
तर तुम्ही पेटीएम च्या माहितीने तुमचे सिव्हिल स्कोर चेक करू शकता सिविल स्कोर म्हणजे काय
यामध्ये सांगायचं झालं तर सिबिल स्कोर हा आपल्याला लोन साठी अप्लाय करण्या अगोदर आपला सिविल स्कोर किती आहे चेक करणे गरजेचे आहे
व यामध्ये आपल्याला सिविल स्कोर चेक करण्यासाठी या पेटीएमच्या मध्ये सुविधा आहे
बाकीच्या प्लॅटफॉर्म मध्ये सिविल स्कोर चेक करण्याचा ऑप्शन नाही त्याचबरोबर पेटीएम मध्ये हा option स्कोर आहे त्यामुळे बाकीच्या प्लॅटफॉर्म मध्ये हा ऑप्शन नाही करण्याचा यामध्ये आहे
पेटीएम शेअर प्राईस paytm share price
आजच्या ट्रेंड मध्ये चालणारा हा शेअर आहे व यामध्ये पेटीएम च्या शेर ने चांगल्या प्रकारे भरारी घेतलेली आहे
व व सध्याच्या शेअर बाजारामध्येही पेटीएम च्या शेरने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे
सध्या पेटीएम शेअरची प्राईज सांगायचं झालं तर ती म्हणजेच 4 38 आहे आणि आजचे याची प्राईस हायस्ट गेली ती म्हणजेच 4007 गेलेली आहे
व यामुळे गुगल ट्रेंड मध्येही याच गोष्टीचा धुमाकूळ आहे तो म्हणजे या शेअरची प्राईज ही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे
त्यामुळे यामध्ये buy रची संख्या खूप मोठ्या प्रकारे वाढत आहे
अशा प्रकारे पेटीएम शेअर विषयी माहिती आहे
पेटीएम पैसे कसे कमवतो paytm earn mony
यामध्ये सांगायचं तर पेटीएम आणि अनेक कंपन्यांचे रिचार्ज करण्यासाठी कस्टमर करते
आणि अशा रिचार्ज मधून पेटीएम हे कमिशन द्वारे पैसे कमवतो
किंवा पेटीएम आता सध्याच्या घडीला लोन सिस्टम द्वारे चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहे त्यामध्ये पेटीएम हे लोन अनेक व्यक्तींना देत आहे
व त्याचबरोबर पेटीएम आणि कंपनीचे लोन प्रोव्हाइड करते व अशा प्रकारे पेटीएम अशा कामाद्वारे चांगल्या प्रकारे पैसा कमवत आहे
किंवा अनेक रिचार्ज च्या मधून कमिशन ही चांगल्या प्रकारे कमवत आहे
paytm share price moneycontrol
- पेटीएम विषयी मुख्य माहिती
पेटीएम ची सुरुवात केव्हा झाली याचे उत्तर सांगायचं झालं तर याची सुरुवात 2010 मध्ये झालेली आहे
व या प्लॅटफॉर्म चे जे मालक म्हणून यांना ओळखले जाते त्यांचे नाव विजय शेखर शर्मा यांना ओळखले जाते
व तुम्हाला अनेक वेळा प्रश्न पडला असेल की पेटीएम चे मालक कोण आहे हे आहे
धन्यवाद मित्रांनो पोस्ट वाचल्याबद्दल व तुम्हाला आणि लिहिलेला हा लेख पेटीएम शेर विषयी माहिती
मराठीमध्ये तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच मी तुमच्या परिवार सोबत शेअर करू शकता
आणि त्याचबरोबर आम्ही लिहिलेला हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे कळवा धन्यवाद