महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजिका मीनाक्षी निकम यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात / Swayamdip – Minakshi Nikam पोटासाठी हाती घेतला सुई दोरा आणि बनली उद्योजिका, Swayamdip – Minakshi Nikam अस म्हणतात स्वतःच पोट भरन सोपं असत पण दुसऱ्याच पोट भरता आलं पाहिजे, मला स्वतःच पोट भरणही शक्य नव्हतं, जन्मापासून दोन्ही पाय पोलिओने निकामी, वयाच्या बाराव्या वर्षी पितृछत्र हरपले, वडील गेले आणि कुटुंब दगमगल, आई आजारी, मी घरात मोठी. चार भाऊ बहीण लहान, गरिबी असल्यामुळे एवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? म्हणून मी शिलाई मशीनचा आधार घेतला, हात मशीनच्या साह्याने शिवण काम करण्यास सुरुवात केली, जिद्द चिकाटी आणि संघर्ष प्रशिक्षण घेण्याची परिस्थिती नाही, प्रशिक्षण…
-
-
अमूल ही अशी कंपनी आहे जिच्या उत्पादनांवर लोक आंधळेपणाने विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीला दुग्धजन्य पदार्थांची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी अमूलची फ्रेंचायझी खूप फायदेशीर आहे. Amul Franchise in marathi आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला अमूल उत्पादने फ्रँचायझी कशी मिळवायची ? अमूल उत्पादनांची फ्रँचायझी घेण्यासाठी किती खर्च येईल? याविषयी सविस्तर माहीती घेणार आहोत. अमूलशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी, हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही अमूलची उत्पादने विकू शकता. Amul Franchise in marathi अमूल उत्पादने फ्रँचायझी कशी सुरू करावी ? देशातील बहुतांश लोकांना अमूल कंपनीचे दूध, लोणी, पनीर यासारखे पदार्थ घेणे आवडते. तुम्हालाही अमूलच्या उत्पादनांची फ्रँचायझी घ्यायची असेल, तर…
-
नमस्कार मित्रांनो, आज आपण चिक्की बिझनेसची माहिती घेणार आहोत. Chikki Business in marathi ही एक उत्तम गृह-आधारित बिझिनेस आयडिया आहे जी तुम्ही अगदी कमी जागेत सुरू करू शकता. जिथे तुम्ही फार कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवू शकता? चिक्की ही गूळ आणि शेंगदाण्यापासून बनवलेली पारंपारिक भारतीय मिठाई आहे. याला “कप्पलंदी मिठाई” असेही म्हणतात जो एक प्रकारचा कुरकुरीत पदार्थ आहे. चिक्की बनवून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. Chikki Business in marathi चिक्की बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचे आणि त्यातून नफा मिळविण्याचे मार्ग – चिक्की बनवण्याच्या व्यवसायाची बाजारपेठ वाढत आहे कारण या व्यवसायात कमी गुंतवणुकीसह जास्त परतावा मिळतो व कालांतराने चॉकलेट ची जागा…
-
Kurkure स्नॅक्स हा भारतामध्ये किती लोकप्रिय आहे हे सर्वांनाच माहित आहे. ह्याची सुरुवात प्रथम पेप्सिको इंडिया ने केली. त्यावेळी ह्याला crunchy किंवा crispy अशा नावाने ओळखले जायचे. नंतर हळूहळू ह्याचा प्रसार संपूर्ण इंडियामध्ये झाला. Snacks Business in marathi त्यावेळी लहर या नावाने कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय चालू झाला. आणि तो जगभर खूप प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे कुरकुरे सध्या सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहेत. जेवढे ते पहिले सुरुवातीला प्रसिद्ध होते. त्यामुळे आपण असा हा खाण्याचा पदार्थ जो जगभर खूप प्रसिद्ध आहे तो जर तुम्ही Kurkure business म्हणून सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. ह्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे मार्केटमध्ये उपलब्ध…
-
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पेपर कप बिझनेस कसा करायचा. पेपर कप बिझनेस करा, लाखो कमवा / Paper Cup Business In marathi कसा सुरू करावा आजकाल, जर तुम्हाला तुमचा स्वतःचा फायदेशीर व्यवसाय सुरू करायचा असेल, तर पेप्पर कप उत्पादनाचा व्यवसाय उत्तम पर्याय असेल. पेपर कप बनवणे हे पर्यावरणास अनुकूल आणि आरोग्यास अनुकूल असल्याने समाजात त्याचे मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पेपर कप नष्ट केले जाऊ शकतात किंवा इतर उत्पादनांमध्ये पुनर्वापर केले जाऊ शकतात. पण प्लास्टिक किंवा काचेचे कप नष्ट करता येत नाहीत. जे पर्यावरण आणि आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. Paper Cup Business In marathi लोकांच्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे चहा, कॉफी…
-
नमस्कार, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड नक्की छापलेले असतील आणि रोज ते वाटपही होत असतील परंतु ग्राहक जेव्हा आपल्याकडून व्हिजिटिंग कार्ड घेऊन जातो तेव्हा तो नक्कीच व्यवस्थित सांभाळून ठेवत नाही किंवा राहतही नाही कारण रोजचे दोन चार विजिटिंग कार्ड ग्राहकांकडे येतात. Online Visiting Card त्यावर उपाय म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड जे जे तुम्हाला आणि ग्राहकांना दोघांनाही कॅरी करायची गरज नाही. तुम्हाला एक लिंक मिळते ती लिंक फक्त तुम्ही सर्वांना शेअर करा तुमचे विजिटिंग कार्ड सर्वांपर्यंत पोहोचन जाईल आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या मोबाईल मध्ये सेव राहील. चला तर पाहूया नेमकी काय गंमत आहे ही…
-
आजच्या काळात प्रत्येकजण ऑनलाइन वस्तू ऑर्डर करतो. जर तुम्ही Flipkart वरून वस्तू खरेदी करत असाल तर तुम्हाला Ekart Logistics बद्दल माहिती असणे आवश्यक आहे, ही कंपनी तिच्या जलद वितरणासाठी प्रसिद्ध आहे. Ekart ही भारतातील सर्वात मोठी लॉजिस्टिक आणि पुरवठा शृंखला आहे जी दरमहा एक कोटीहून अधिक शिपमेंट्स वितरीत करते आणि 3800 पेक्षा जास्त पिन कोड मध्ये सेवा प्रदान करते.Ekart Franchise त्यामुळे, जर तुम्हाला Ekart फ्रँचायझीमध्ये (Ekart Logistics Franchise) कुरिअर सेवा कंपनी उघडायची असेल, तर या लेखात तुम्हाला आवश्यकता, गुंतवणूक, फायदे, महत्त्वाची कागदपत्रे, संपर्क माहिती आणि अर्ज प्रक्रिया यासारखी Ekart फ्रँचायझीबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. Ekart विषयी Ekart कंपनी…
-
चहाच नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर येवले चहा च नाव येत. या लेखामधून आपण येवले अमृततुल्य चहा बद्दल तसेच Yewale amruttulya franchise cost, profit याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच हि फ्रँचायझी कशी घ्यावी ? याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. Yewale franchise in marathi हा लेख येवले अमृततुल्य टी फ्रँचायझी शी संबधित आहे. ज्यात येवले अमृततुल्य टी फ्रँचायझीची किंमत, कमिशन, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यांचा समावेश आहे. सर्व काही जे तुम्हाला हि फ्रँचायझी घेण्यासाठी आव्यश्यक आहे ते या लेखातून देण्याचा प्रयन्त आम्ही केला आहे. चहा म्हटल म्हणजे पूर्ण भारतात लोकप्रिय अशी प्येय वस्तू. येवले अमृततुल्यने चहाची पावडर आणि…
-
फक्त 5 हजार गुंतवूण सुरु करा आणि दररोज 3,000 रुपये कमवा. / Tea Powder Business in marathi Tea Powder तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात का? तर आज आम्ही तुम्हाला एक जबरदस्त बिझनेस आयडिया सांगत आहोत, ज्याची सुरुवात करून तुम्ही दिवसाला 3000 रुपयांपर्यंत कमावू शकता, परंतू त्यासाठी मेहनतही तेवढीच करावी लागणार आहे. वास्तविक, आज देशातील बहुतेक तरुण खाजगी नोकरी ऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. majhimahiti.com याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 1. जास्त कमावत आहे आणि 2. म्हणजे कामाचा ताण नाही. तथापि, आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करताना पैशाची समस्या आहे. यामुळे बहुतेक लोक आपला व्यवसाय…
-
कमी गुंतवणूकमध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय कसा सूरू करायचा ? हेच आज आपण या पोस्ट बघणार आहोत. / Cloth Business in marathi कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासून बघायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे असलेलं भांडवल. दहा हजार , वीस हजार, पन्नास हजार, एक लाख किती आहे नेमक ते आधी चेक करा. तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा किती भांडवल तुम्ही उभा करु शकता हे आधी तुम्हाला check करायच आहे आणि मग पुढची योजना आखायची आहे. majhimahiti.com ३० ते ३५००० हजार च्या आत तुम्ही तुमचा कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करू शकता हेच आपण बघणार आहोत.आता तुमच भांडवल जर कमी…