या पोस्ट मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग बद्दल माहिती देणार आहोत 

भारतामध्ये एकूण १२  ज्योतिर्लिंग आहेत त्यामधील ५ ज्योतिर्लिंग हे  महाराष्ट्र मध्ये आहेत

महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगची  माहिती पुढील प्रमाणे  दिली आहे

वैजनाथ ज्योतिर्लिंग  हे  मंदिर बीड जिल्यातील परळी तालुक्यामध्ये आहे 

भीमाशंकर ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे मंदिर पुणे जिह्यातील खेड तालुक्यात आहे 

औंढा नागनाथज्योतिर्लिंग हे मंदिर हिंगोली जिह्यातील औंढा या गावात आहे

घृष्णेश्वर मंदिर हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे

त्र्यम्बकेश्वर ज्योर्तिलिंग त्र्यम्बकेश्वर हे मंदिर नाशिक जिह्यामध्ये आहे

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या