आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हला भारताच्या जीडीपी बद्दल माहिती देणार आहोत
सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीसाठी GDP आकडेवारी (India Q3 GDP) जारी केली आहे.
दर तीन महिन्याला जीडीपी प्रसिद्ध केली जाते
Fill in some text
भारताची अर्थव्यवस्था हि जलद गतीने वर जात आहे
या वेळेस जीडीपी ची वाढ हि ८.४ %झाली आहे मागच्या वेळेस च्या कितीतरी पटीने हि वाढ झाली आहे
देशातील उत्पादन क्रियाआणि सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळे जीडीपीचा वेग आणखी वाढला
पाठीमागील तीनमहिन्याखालची जीडीपी हि ७. ६ % एवढी होती
नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीआहे कि देशाची वाढती अर्थव्यवस्था हि देशाची ताकत आणि देशाची क्षमता दाखवते देशाची प्रगतीसाठी आमचे प्रयत्न कायम असतील या मुळे १४० कोटी देशबांधवांसाठी चांगले जीवन आणि भारताचा विकास देखील होईल