आज आम्ही तुम्हाला विराट कोहली यांच्या नेटवर्थ याच्याबद्दल माहिती देणार आहोत

विराट कोहली हे भारतील क्रिकेटर आहेत आणि इंडिया टीमचे    पूर्व कॅप्टन सुद्दा होते

  माहिती नुसार  विराट कोहली हे आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टसाठी  ८ करोड रुपय चार्ज करतात

एमआरएफ, हीरो, वॉल्वोलिन, Pumaअशा ब्रांड च्या जाहिरातीतून विराट कोहली हे खूप पैसे कमावतात

भारतीय दिग्गज  क्रिकेटर विराट यांनी काही कंपन्यांमध्ये   इन्वेस्टमेंट  सुद्धा केली आहे त्यातून त्यांना चांगला फायदा होतो

विराट कोहली  यांच्या  कमाईनुसार ते  त्यांचे जीवन हे राजेशाही जगतात

कोहली यांचे  कार कलेक्शन मध्ये  खूप राजेशाही आणि महागड्या गाड्या आहेत .माहिती नुसार त्यांच्या कलेक्शन मध्ये  Audi Q7, Land Rover Vogue ,Audi RS5 ,Audi A8L W12 Quattro, Audi R8 LMX  अश्या गाड्या आहेत

माहितीनुसार विराट कोहली यांची  नेटवर्थ जवळपास १०४५ कोटी  एवढी आहे

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या