आज आम्ही तुम्हाला महिंद्रा ची नवीन थार अर्थ एडिशन’ बद्दल माहिती देणार आहोत
महिंद्रा कंपनीची थार हि खूप प्रसिद्ध कार आहे भारतामध्ये या कारचे खूप चाहते आहेत
चला तर मग जाणून घेऊयात नवीन थार चे फीचर्स
नवीन थार चे फीचर्स हे पुढील प्रमाणे दिले आहेत
महिंद्रा ची आपली लोकप्रिय थार एसयूवी चे ‘अर्थ एडिशन’ लॉन्च थार केली आहे
थार मध्ये सगळ्यात मोठा बदल हा त्याच्या कलर मध्ये करण्यात आला आहे या वेळेस थार ला नवीन प्रकारचा कलर डेजर्ट फ्यूरी हा देण्यात आला आहे या कलरमुळे गाडीला सॅटिन फिनिश येतो
थार हि चार कलर मध्ये उपलब्ध असणार आहे त्यामध्ये जिसमें गैलेक्सी ग्रे, नेपोली ब्लैक , रेड रेजआणि एवरेस्ट व्हाइट असणार आहे
थार ची सुरुवाती किंमत हि १५ . ४० लाख एवढी असणार आहे
थार हि दोन वैरिएंट मध्ये असणार आहे पेट्रोल आणि डीजल , पेट्रोल साठी २. ० लीटर ची टॅंक असणार आहे तर डिझेल साठी २. २ ची टॅंक असणार आहे