आज आम्ही तुम्हाला Toyota Supra  या गाडीचे फिचर आणि या गाडीची प्राइस या बद्दल माहिती देणार आहोत

Toyota Supra  हि कार  खूप लोकप्रिय  आणि पॉवरफुल स्पोर्ट्स कार आहे

Toyota Supra या कार चे पहिले मॉडेल   1978 में लॉन्च केले होते तेव्हा पासून ते आत्तापर्यंत या कार चे खूप चाहते आहेत

Toyota Supra चा टॉप स्पीड इंजिन प्रकारावर अवलंबून असतो. 2.0-लिटर इंजिन प्रकाराचा टॉप स्पीड 250 किमी/तास आहे.

टोयोटा सुप्रा मध्ये फक्त दोन जागा आहेत, ज्या ड्रायव्हर आणि प्रवाश्यासाठी आहेत.

टोयोटा सुप्राची इंधन टाकीची क्षमता 52 लीटर आहे. तुम्ही  या गाडीची टाकी पूर्ण भरल्यास तुम्ही ४०० ते ५००  किमी प्रवास करू शकता

Toyota Supra ची अपेक्षित किंमत ₹ 85 लाख एवढी असू शकते .

Toyota Supra  ची लॉन्च डेट अजून भारतामध्ये जाहीर झालेली  नाही

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या