पीवी नरसिम्हा राव यांचा जन्म २८ जुन १९२१ रोजी झाला आणि त्याचें  निधन २३ डिसेंबर २००४ रोजी झाले

पीवी नरसिम्हा राव 20 जून 1991 ते  16 मे 1996 पर्यंत देशाचे प्रधानमंत्री होते

 पीवी नरसिम्हा राव वकील देखील होते

पीवीनरसिम्हा राव हे भारताचे 9 वे प्रधानमंत्री होते

पीवी नरसिम्हा राव यांना राजकारणातील चाणक्य म्हंटले जाते

पीवी नरसिम्हा राव हे ५० वर्षा पेक्षा जास्त काँग्रेस पक्षात होते आणि त्यांनी आठ वेळा  सलग निवडणुका जिकल्या

पीएम मोदी यांनी  सोशल मीडियावर सागितले कि  "हे सांगताना खूप आनंद होत आहे कि आपले पूर्व प्रधान मंत्री  पीवी नरसिम्हा राव यांना भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे"

पीवी नरसिम्हा राव  यांना भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक मानले जाते.त्यांनी भारतातील अर्थवेवस्थेला प्रगत बनवण्यात पीवी नरसिम्हा राव यांचे खूप  मोठे योगदान आहे