poonam pandey जिवंत आहे तरी का पसरवली मृत्यू ची अफवा ?.....

poonam pandey ला instagram वर लाईव पाहून सर्वजन थक्क झाले

poonam pandey ने सोशल मीडियावर विडिओ शेअर करून संगितले अफवा पसरवण्याचे कारण . त्यांनी सगितल सर्वाइकल कैंसर मुळे माझा मृत्यू नाही झाला

poonam pandey ने  संगीतले की सर्वाइकल कैंसरने अनेक महिलांचा  मृत्यू झाला आहे

poonam pandey ने संगितले  की अनेक महिलाना सर्वाइकल कैंसर माहितीच नाही आहे की या आजारापासून कस वाचायच आहे ते .

poonam pandey ने अजून एका विडियो सोशल मीडिया वर शेअर केला आहे आणि तिने त्या अफवा पसारविल्या बद्दल माफी मागितली आहे .

poonam pandey ने संगीतले की सर्वाइकल कैंसर बद्दल जागरूक करण्यासाठी मी माझ्या मृत्यू ची अफवा पसरवली होती .

Fill in some text

2 फेब्रुवारी  ला poonam pandey च्या मॅनेजर ने सोशल मीडियावर सर्वाइकल कैंसरने त्यांची मृत्यू  झाली हे कळविले .