पीएम मोदी हे सकाळी ५ वाजता उठतात

PM Modi यांची दिवसाची सुरुवात हि योगासनापासून होते पीएम मोदी नियमित योगासन आणि मेडिटेशन करतात

PM Modiते सकाळी हलका नाश्ता करतात, त्यांचा नाश्ता त्यांना दिवसभर फिट ठेवतो त्यांना गुजराती जेवण खूप आवडते

पीएम मोदी हे दुपारी १२ वाजता जेवण करतात

पीएम मोदी हे दिवसातून दोन वेळा चहा पितात

पीएम मोदी हे बारा महिने कोमट पाणी पितात मोदीजींचे काम सतत बोलणे आहे. ते सभांमध्ये भाषणे देतात, पक्ष कार्यालयात लोकांना संबोधित करतात. अशा परिस्थितीत ते आपल्या घशाची विशेष काळजी घेतात

पीएम मोदी तीन ते चार तास झोपतात आणि या झोपेमुळे त्यांना भरपूर ऊर्जा मिळते. ते दिवसभर काम करू शकतात पण हो त्यांना पुरेशी झोप मिळते

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज १८ तास काम करतात

पीएम मोदी हे रात्री ९ ते १० च्या दरम्यान जेवण करतात