RBI ने paytm Payments Bank वर क्रेडिट ट्रांजैक्शन आणि कोणत्या ही प्रकारचे डिपॉजिट घेण्यासाठी बंदी आणली आहे .
RBI ने paytm Payments Bank वर क्रेडिट ट्रांजैक्शन आणि कोणत्या ही प्रकारचे डिपॉजिट घेण्यासाठी बंदी आणली आहे .
RBI च्या कारवाई नंतर पेटीएम च्या शेअर मध्ये घसरण पहिला मिळाली
RBI च्या कारवाई नंतर पेटीएम च्या शेअर मध्ये घसरण पहिला मिळाली
माहितीनुसार RBI ने दिलेल्या अंतिम मुदतीनंतर [29 फेबुवारी ] पेटीएम वर कारवाई होऊ शकते.
माहितीनुसार RBI ने दिलेल्या अंतिम मुदतीनंतर [29 फेबुवारी ] पेटीएम वर कारवाई होऊ शकते.
RBI च्या कडकपणाचे कारण
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या हजारो ग्राहकांनी त्यांची केवायसी कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
RBI च्या कडकपणाचे कारणपेटीएम पेमेंट्स बँकेच्या हजारो ग्राहकांनी त्यांची केवायसी कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
माहितीनुसार पेटीएम अजून बंद केले आहे हे अजून निश्चित झाले नाही
माहितीनुसार पेटीएम अजून बंद केले आहे हे अजून निश्चित झाले नाही
पेटीएम चे सीईओ विजय शेखर शर्मा हे आहेत .
पेटीएम चे सीईओ विजय शेखर शर्मा हे आहेत .
हजारो ग्राहकांची नोंदणी करण्यासाठी एकच ओळख दस्तऐवज वापरला गेला आणि लाखो रुपयांचे व्यवहार,
नियामक मर्यादेपलीकडे गेला आहे , किमान KYC खात्यांद्वारे केले गेले, ज्यामुळे मनी-लाँडरिंगची चिंता वाढली.
हजारो ग्राहकांची नोंदणी करण्यासाठी एकच ओळख दस्तऐवज वापरला गेला आणि लाखो रुपयांचे व्यवहार,नियामक मर्यादेपलीकडे गेला आहे , किमान KYC खात्यांद्वारे केले गेले, ज्यामुळे मनी-लाँडरिंगची चिंता वाढली.
पेमेंट मार्केटमध्ये पेटीएमचा सुमारे 17 टक्के हिस्सा आहे.
पेमेंट मार्केटमध्ये पेटीएमचा सुमारे 17 टक्के हिस्सा आहे.