OnePlus Watch 2 स्पेसिफिकेशन बद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे दिली आहे
नवीन वॉच मध्ये Snapdragon W5 + BES 2700 प्रोसेसर दिले गेले आहे
हे वॉच 5ATM / 50 Meters+ IP68 वॉटर रेजिस्टेंट सुद्धा आहे
वनप्लस च्या या वॉच मध्ये 500mAh ची बैटरीआणि स्मार्ट मोड सोबत 100hours पर्यंत तुम्ही वापरू शकता
ब्लूटूथ कॉलिंग साठी माइक्रोफोनआणि स्पीकर सुद्धा दिला आहे
वॉचमध्ये तुम्हाला standalone music playback च्या साठी 32GB स्टोरेज मिळत आहे
OnePlus Watch 2 या वॉच ची किंमत कंपनी ने भारतामध्ये में 24,999 रुपये ठेवली आहे
४ मार्च २०२४ पासून या वॉच ची विक्री Oneplus.in, Plus store App, OnePlus Experience store, Amazon.in, Flipkart.com, या वेबसाईडवर सुरु होईल
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
Majhimahiti.com