नम्रता शिरोडकर आणि साउथ सुपरस्टार महेश बाबू यांची लव स्टोरी ची सुरुवात कोणत्या फिल्मी स्टोरी पेक्षा कमी नाही .
एक्टर महेश बाबू ने पाहिलांदाच नम्रता ला पहिले आणि तेव्हा पासून ते त्यांच्या प्रेमात पडले
नम्रता आणि महेश बाबू यांची भेट तेलुगूचित्रपट 'वामसी' च्या सेट वर झाली होती
नम्रता आणि महेश यांची मैत्री हि खूप चांगली होती नंतर या मैत्री च रूपांतर प्रेमात झालं
नम्रता ने 10 फेब्रुवारी 2005 ला साउथ सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्न केले
Fill in some text
नम्रता ही फिल्मी दुनियेतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
1993 मध्ये नम्रताला मिस इंडियाचा पुरस्कार मिळाला .
नम्रता आणि महेश हे साऊथ इंडियन इंडस्ट्रीतील परफेक्ट कपल आहेत
Learn more