जगातील सात आश्चर्यापैकी असलेले एक आश्चर्य म्हणजे भारतातील असलेले ताजमहल .ताजमहल चा निर्माण  बादशहा  शहाजहा नी आपल्या पत्त्निच्या  आठवणीत ई .स  १९३२ मध्ये बनवले .

जगातील सर्वात उंच प्रतिमा म्हणजे ख्रिस्त द रिडीमर ,येशू ख्रिस्ताची हि प्रतिमा ब्राझील देशातील आहे . सर्वात उंच प्रतिमा असल्या मुळे  हे जगातील ७ व्या  आश्चर्ययामध्ये ख्रिस्त द रिडीमर प्रतिमेचे नाव येते

रोमन काळातील रोमन कोलोजियम  हे इटली  देशा मधील प्राचीन काळातील स्टेडियम आहे प्राचीन काळामध्ये येथे सांस्कृतिक कार्यक्रम ,खेळ ,कुस्ती असे अनेक आयोजन केले जात असे

Fill in some text

 दक्षिण अमेरिकेतील पेरू हे एक ऐतिहासिक शहर आहे  हे शहर उंच टेकडीवर वसलेले आहे

सात आश्चर्यापैकी असलेले एक चीचेन इत्जा हे  मेक्सिकोमधील अती प्राचीन आणि विश्व प्रसिद्ध मयान  मंदिर आहे

 The Great Wall of China या नावाने जगात चीनची भिंत  ओळखली जाते हि भिंत  जगातील सर्वात मोठी भिंत म्हणून ओळखली  जाते

दक्षिण जॉर्ड मधील पेट्रा हे शहर ऐतेहासिक शहर आहे डोंगर फोडून केलेल्या कलाकृतीमुळे हे शहर जगातील ७ आश्चर्यापैकी एक आहे . या शहराला गुलाब सिटी देखील म्हंटले जाते