happy promise day प्रॉमिस कोणाला कोणाला करू शकतो

आई-वडिलांची संपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे प्रॉमिस करू शकतो

शिक्षकांना होमवर्क कम्प्लीट करण्याचे करू शकतो

प्रॉमिस आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान ठेवण्याचे करू शकतो

बहिणीला भावाची कधीही कमतरता पडू देणार नाही असे प्रॉमिस करू शकतो

बायकोच्या संपूर्ण गर्जा पूर्ण करण्याचे बायकोला प्रॉमिस करू शकतो

युद्ध लढायला जाताना राजाला आपण युद्ध जिंकून आणण्याचे प्रॉमिस करू शकतो

वृक्ष लागवड आणि त्यांचे जतन करणे असे प्रॉमिसही घेऊ शकतो

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा