हेअर टिप्स या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

नैसर्गिक पद्धतीने आपल्या केसाची काळजी घ्यावी

केसांना खोबऱ्याचे  तेल लावल्याने केस मजबूत होतात

ज्यांना पांढऱ्या केसांची समस्या आहे त्यांनी तिळाच्या तेलाचा वापर करावा

कडुलिंबाच्या तेलाने केसातील कोंढा कमी होतॊ

केस धुवताना गरम पाण्याचा वापर करणे टाळले पाहिजे कारण गरम पाण्यामुळे केस गळती सुरु होऊ शकते

अननस, लिंबू, मोसंबी,आवळा या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असते या फळाच्या सेवनाने केस दाट होण्यास मदत होते

बदामाच्या तेल केसांना लावल्याने केस दाट होतात