आपण या पोस्ट मध्ये जीपीटी हेल्थकेयर आईपीओ बद्दल माहिती देणार आहोत
कोलकाता स्थित हॉस्पिटल चालवणारी कंपनी GPT हेल्थकेअर आपला IPO घेऊन येत आहे.
या आठवड्यात
जीपीटी
हेल्थकेयर
चा आईपीओ येत आहे
आईपीओ ची तारीख २२ फेब्रुवारी दिली आहे
या आईपीओ मध्ये गुंतवणूकदार २६ फेब्रुवारी पर्यंत बोली लावू शकतील
आईपीओ ची किंमत 177 ते 186 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांना किमान 80 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावावी लागेल.
किरकोळ गुंतवणूकदारांनी कट ऑफ किंमतीवर गुंतवणूक केल्यास, त्यांना एका लॉटसाठी 14,880 रुपये गुंतवावे लागतील.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Majhimahiti.com