आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर चर्चेत असलेला विषय Deepika Padukone  यांच्याबद्दल माहिती देणार आहोत

बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा विवाह२०१८ मध्ये  बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेते  रणवीर सिंग यांच्या  सोबत झाला

दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले कि  आम्ही दोघे लवकरच आई बाबा होणार आहोत

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूड मधील सर्वात क्युट कपल मानले जातात

लग्नाच्या सहा वर्षानंतर दीपिका आई होणार आहे

सोशल मीडिया वर सर्वानी त्यांना शुभेच्या दिल्या आहेत

सोशल मीडियावर या कपल ने असेही सांगितले आहे या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याच्या बाळाचे आगमन होणार आहे

दीपिका आणि रणवीर यांच्यासाठी हि  या वर्षीची खूप आनंदाची बातमी आहे