लिंबू पाणी पिण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी  असते हे स्किन साठी खूप चांगले आहे लिंबाच्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतील

लिंबू पाणी पिल्याने पचनास देखील मदत होते

लिंबू पाणी चे नियमित सेवन केल्यास  वजन सुद्दा कमी होते

लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिडमुळे देखील किडनी स्टोनचा धोका कमी होतो .

लिंबू पाण्यामुळे कॅन्सर चा धोका कमी होतो

लिंबू पाण्यामुळे प्रतिकार शक्ती देखील वाढते

लिंबू पाण्यामुळे हृदयाचे आरोग्य  चांगले राहते