कसा असणार आहे Article 370 हा चित्रपट आज आपण या चित्रपटाबद्दल माहिती देणार आहोत

चित्रपटाचा   ट्रेलर  हा काही दिवसांपूर्वीच आला होता तेव्हा पासूनच चित्रपट रिलीज होण्याची उसुक्ता सर्वाना लागली होती  

चित्रपट आज रिलीज झालं आहे शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी, PVR-INOX, भारतातील सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेनपैकी एक, 'सिनेमा प्रेमी दिन' साजरा करत आहे. त्यामुळे तिकीट फक्त ९९ रुपये असणार आहे याचा फायदा Article 370 या चित्रपटाला नक्कीच होणार आहे

जम्मू काश्मीर मधील ३७० कलम हटविला त्या संबंधीत हा चित्रपट आहे

चित्रपटाचे डायरेक्टर आदित्य जांभळे हे आहेत 

 चित्रपटाचे लेखक अर्जुन धवन ,आदित्य जांभळे आणि  आदित्य धर हे आहेत

Article 370 या चित्रपटात यामी गौतम हिची मुख्य भूमिका आहे

Fill in some text

मंगळवारच्या रॅली मध्ये प्रधानमंत्री यांनी सुद्धा  भाषणामध्येArticle 370 या चित्रपटाचा उल्लेख केला आहे