Apple लॅपटॉप विषयी या १० गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
1999 पूर्वी मॅकबुक चे "
Macintosh"
असे नाव होते
पहिला मॅकबुक 1989 मध्ये लाँच झाला होता.
मॅकबुक खरेदीवर विद्यार्थ्यांसाठी १०% सूट असते त्याला स्टुडन्ट डिस्काउंट असं म्हणतात
सर्वात स्वस्त मॅकबुक हा जवळपास ७० हजार रुपयांना येतो
मोबाइल सारखं मॅकबुकमध्ये स्क्रीन स्प्लिट ऑपशन येत ज्याचा उपयोग करून तुम्ही दोन अँप्स एकाच वेळी चालवू शकता
Control + Command + spacebar
हे ३ बटन दाबून समोरच्या व्याक्तीला डायरेक्ट ईमोजी पाठवू शकता
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या
MAJHIMAHITI.COM