आज आम्ही तुम्हाला अमीन सयानी  यांच्याबद्द्दल माहिती सांगणार आहोत 

अमीन सयानी यांचा जन्म साल २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबई येथे झाला

अमीन सयानी हे रेडिओ वरती निवेदन करत असत त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून त्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य केले आहे

ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथे रेडिओ प्रस्तुतकर्ता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

अमीनसयानी  हे या प्रकारे "बहनो और भाइयो मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं..." असे बोलून  ते कार्यक्रमाची सुरुवात करत होते

त्यांचा कार्यक्रम  'बिनाका गीतमाला' हा खूप प्रसिद्ध होता  त्यासोबत देशातील प्रत्येकाच्या भावना जोडलेल्या होत्या

अमीन सयानी यांनी {२०फेब्रुवारी २०२४ } वयाच्या ९१ व्या वर्षी आयुष्याचा निरोप घेतला 

रेडिओच्या जादूगाराने जगाचा निरोप घेतला. त्यांचा आवाज यापुढे ऐकू येणार नसला तरी इतिहासाच्या पानात त्यांचे नाव सोनेरी शब्दात लिहिले जाईल