(UIDAI) चा नवीन नियमानुसार आधार कार्ड १४ मार्च पर्यंत अपडेट करणे आवश्यक आहे
१४ मार्च पर्यंत आधारकार्ड अपडेट करणे मोफत आहे १४ मार्च नंतर अपडेट केल्यास तुम्हाला (UIDAI) फी भरावी लागेल
भारतीय नागरिकांना त्यांची माहिती, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल दुरुस्त करण्याची संधी विनामूल्य आहे आणि यासाठी त्यांना कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही.
तुम्ही घरबसल्या तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता त्या साठी तुम्ही https://uidai.gov.in/ या वेबसाईट वर भेट देऊ शकता
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आणि पत्ता बदलण्यासाठी तुम्हा एक पुरावा जोडावा लागेल
कोणतेही सरकारी काम असो किंवा खासगी काम असो आधारकार्ड हे कागदपत्र असणे आवश्यक असते
तुम्हाला भविष्यात अडचण येऊ नये म्हणून आजच आपले आधारकार्ड अपडेट करा