What is Artificial Intelligence in marathi.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते ? What is Artificial Intelligence in marathi. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? आर्टिफिशियल इंटेलिजन्स गेल्या काही काळापासून सतत चर्चेत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संगणक विज्ञानाची शाखा आहे, जी माणसांप्रमाणे विचार करणारी किंवा मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणारी मशीन बनवते. … Read more