• Special

    तुझी तुलाच पुरी करायची / Tuzi Tulach Puri karaychi viral song

    तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची ही व्हायरल कविता या लेखात पाहूया. नक्की वाचा व कवितेचा अर्थ समजून घ्या. Tuzi Tulach Puri karaychi viral song तुझी तुलाच पुरी करायची     हौस आकाशी उंच उडायची.. गड्या तयारी ठेव मनाची     कधी झुकायची कधी नडायची.. दुनिया डोक्यावर घेणार हाय र     तुला उचलून घेणार हाय र.. दुनिया डोक्यावर घेणार हाय र     तुला उचलून घेणार हाय र.. आला जरी कधी कठीण क्षण तो           खंबीर उभ तू ऱ्हायचं..    गड्या खंबीर उभ तू ऱ्हायचं.. हटायचं नाय गड्या झटायच     पुढ पुढ…