• General

    What is Blogging in Marathi : ब्लॉगिंग साठी टॉप १० टिप्स. Top 10 Tips

    ब्लॉगिंग सुरु करत असताना काही गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहणे महत्वाचे असते. What is Blogging in Marathi आम्ही या आर्टिकल मध्ये दिल्या आहेत त्या वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल 1. Low Compitition Niche सिलेक्ट करा ब्लॉगिंग सुरू करताना चांगला टॉपिक निवडणे हा महत्त्वाचा पॉईंट असतो. जर आपला टॉपिक Niche Low Compitition असेल तर खूप लवकर चांगला रिझल्ट भेटतो. त्यासाठी ब्लॉगिंग ची सुरुवात करण्याअगोदर टॉपिक निवडणे महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी कीबोर्ड रिसर्च करून तुम्ही त्या टॉपिकचे कॉम्पिटिशन चेक करू शकता त्याचसोबत त्या टॉपिकला किती सर्च वोल्युम आहे तेही सर्च करू शकता. आणि हा कीवर्ड रिसर्च करणे खूप महत्त्वाचे असते. 2. Long Tail keywords…