• Special

    Top 50 Teachers Day Quotes : तुमच्या शिक्षकांना द्या टीचर्स डे च्या शुभेच्छा

    गुरुर ब्रम्ह, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पराब्राम्ह तस्मायश्री गुरुवे नमः.. ओम शांती. मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात असे एक शिक्षक असतात जे प्रत्येकाला खूप आवडत असतात अशाच तुमच्या प्रिय शिक्षकांना द्या टीचर्स दे च्या गोड शुभेच्या : Top 50 Teachers Day Quotes एक उत्तम शिक्षकच जवाबदार विद्यार्थी घडवू शकतो तुम्ही जो आम्हाला यशाचा मार्ग दाखविला त्यामुळे आज आम्ही यशस्वी आहोत शिक्षक म्हणून आम्हाला लाभले हे भाग्य ची आमचे शाळेतील शिक्षक चांगले असतात तर विद्यार्थी शाळेमध्ये प्रेमाने जातात शिक्षक तर भरपूर असतात पण तुमच्या सारखे सगळेच प्रेमळ नसतात Top 50 Teachers Day Quotes एक चांगला शिक्षकच होतकरू पीडी घडवू शकतो…