नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कडक उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याविषयी 10 टिप्स आम्ही येथे दिल्या आहेत. चला तर मग बघूया. summer tips for skin कडक उन्हाळा आला आहे या ऋतूत होणारे पुरळ, टॅन, सनबर्न आणि मुरुमे टाळणे आवश्यक आहे. कारण आपल्या त्वचेला संरक्षणाची गरज असते. उन्हाळ्यातील त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी त्वचेची निगा राखण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून या ऋतूत तुमची त्वचा हसतमुख राहील. 10 summer tips for healthy skin उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? जसजसे हवामान गरम होते, तसतसे तुमच्या त्वचेतील सेबेशियस ग्रंथी जास्तीचे तेल सोडू लागतात. सेबमला सामान्य भाषेत नैसर्गिक तेल म्हणतात. हे तेल…