• Business

    कुरकुरे स्नॅक्स व्यवसाय / Snacks Business in marathi

    Kurkure स्नॅक्स हा भारतामध्ये किती लोकप्रिय आहे हे सर्वांनाच माहित आहे. ह्याची सुरुवात प्रथम पेप्सिको इंडिया ने केली. त्यावेळी ह्याला crunchy किंवा crispy अशा नावाने ओळखले जायचे. नंतर हळूहळू ह्याचा प्रसार संपूर्ण इंडियामध्ये झाला. Snacks Business in marathi त्यावेळी लहर या नावाने कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय चालू झाला. आणि तो जगभर खूप प्रसिद्ध झाला. अशा प्रकारे कुरकुरे सध्या सुद्धा तेवढेच प्रसिद्ध आहेत. जेवढे ते पहिले सुरुवातीला प्रसिद्ध होते. त्यामुळे आपण असा हा खाण्याचा पदार्थ जो जगभर खूप प्रसिद्ध आहे तो जर तुम्ही Kurkure business म्हणून सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच ह्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. ह्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे मार्केटमध्ये उपलब्ध…