• Special

    shubh navratri in marathi नवरात्रि संपूर्ण माहीती

    shubh navratri in marathi आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी एक सण म्हणजे नवरात्र जो की लवकरच येत आहे. चला तर मग आज पाहूया नवरात्रि : संपूर्ण माहीती. हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. shubh navratri in marathi नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन कीर्तन तसेच, अनेक देखाव्याचे आयोजन केले जाते. हे बघायला अनेक लोक एकत्रित येतात बरेच लोक नऊ दिवस उपवास करतात. देवीचे व्रत पूर्ण करता.…