• SHETI

    कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे, सरसकट कर्जमाफी होणार ? Shetkari Karjmafi

    Shetkari Karjmafi | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत होती. याचं बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महाऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झाले आहे. त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळामध्ये राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती.…