रक्षाबंधन चे महत्व Rakshabandhan in marathi रक्षाबंधन इतिहास फोटो राखी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. रक्षाबंधन का साजरी केला जातो? रक्षाबंधन कशी साजरी करतात ? रक्षाबंधनला ‘ बहीण भावाला रीतसर ओवाळते, अगोदर कुंकवाचा टिळा लावून त्यावर तांदूळ लावते. आणि मग आपल्या भावाला खूप प्रेमाने राखी बांधते, यावेळी दोघेही भावुक होऊन जातात. आजकाल बाजारात नवनवीन प्रकारच्या राख्या उपलब्ध असतात. त्यावर छान- छान डेकोरेशन, डिझाईन आणि ‘ प्यारे भैया, प्रिय दादा, प्रिय भाऊ ‘असे लिहिलेले देखील असते. लहान मुलांसाठी मस्त कार्टूनच्या राख्या सुद्धा भरपूर येतात. फोटो राखी कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. तयारी रक्षाबंधनाची आपले पूर्वज तर सांगत…