गुंतवा 100 रूपये, 5 वर्षांनंतर मिळणार 2.10 लाख रूपये. Post Office Aavarti Thev Yojna
खरंतर स्कीम, योजना असे शब्द ऐकताच अंगावर काटा येतो, कारण रोज पेपर मध्ये अमुक स्कीम मध्ये एवढे पैसे बुडाले अशी एखादी बातमी असतेच. ही योजना खाजगी नसून पोस्ट ऑफिस ने सुरू केली असल्यामुळे यामध्ये भीती वाटण्यासारखे किंवा गैरप्रकार होण्याची भीती नाही. आणि आपण जमा केलेले पैसे आपल्याला नक्की मिळतील याची खात्री आहे. गुंतवा 100 रूपये, … Read more