पोस्ट ऑफिसची ही योजना बनवेल लखपती, रोज फक्त २५ रुपये जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील १७ लाख, चला तर मग जाणून घेऊया काय आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुविधा योजना. Post office gram suvidha yojna in marathi पोस्ट ऑफिसच्या या विमा पॉलिसीचे नाव ग्राम सुविधा आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना अतिशय स्वस्त आणि अधिक फायदेशीर आहेत. ग्राम सुविधा योजना तुम्ही परिवर्तनीय विमा पॉलिसी शोधत असाल, तर रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) तुम्हाला ग्राम सुविधा योजना देत आहे. यामध्ये, 20 वर्षांच्या तरुणाने पुढील चाळीस वर्षांसाठी दररोज 25 रुपये जमा केल्यास, Maturity लाभ 17 लाख रुपये होईल. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लोकांनाच मिळणार…