• Special

    प्रत्येक प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी, परफेक्ट मेकअप टिप्स/ perfect make up tips

    नमस्कार मैत्रिणींनो, काही वेगळं, काई हटके आज आम्ही सांगणार आहोत perfect make-up tips. परफेक्ट मेकअप टिप्स प्रत्येक स्त्रीने अवश्य वापरून पहा जेव्हा तुम्हाला मेकअपचे योग्य तंत्र माहित असेल तेव्हाच मेकअपमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढू शकते. नाही तर थोड पण काही चुकलं की सगळं खराब दिसायला लागत. सगळे नाव ठेवतात. प्रत्येक प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी, तुम्ही परिपूर्ण मेकअप टिप्स वापरून पहा. टिप्स १) मेकअप करण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने धुवा. यानंतर, ऑइल फ्री मॉइश्चरायझरने मसाज केल्यानंतरच मेकअप सुरू करा. 2) मेकअप करण्यापूर्वी 5-10 मिनिटे त्वचेवर बर्फ चोळा. यानंतर मेकअप केल्याने तो जास्त काळ टिकतो. 3) लिपस्टिक लावण्यासाठी लिप ब्रश वापरा. यामुळे, लिपस्टिक संपूर्ण ओठांवर…