paytm share price intro नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे या ब्लॉगमध्ये paytm share price information in marathi आपण पेटीएम विषयी माहिती मराठीमध्ये संपूर्णपणे खालील प्रमाणे पाहूया पेटीएम विषयी माहिती मराठीमध्ये paytm information in marathi मला सांगायचं झालं तर पेटीएम हे एक फास्ट आणि जलद वेगात ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी एक ॲप म्हणून चांगल्या प्रकारे ओळखले जाते आणि आजच्या काळामध्ये याला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये ट्रेंड मध्ये चालू आहे व बाकीच्या मध्ये मनी ट्रान्सफर करण्यासाठी वेळ लागतो किंवा सरवर डाऊन आलं तर प्रॉब्लेम येतो आणि तसे पेटीएम मध्ये सांगायचं झालं तर यामध्ये संपूर्ण mony ट्रांजेक्शन चांगल्या प्रकारे सहजा सहज करता…