नमस्कार, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड नक्की छापलेले असतील आणि रोज ते वाटपही होत असतील परंतु ग्राहक जेव्हा आपल्याकडून व्हिजिटिंग कार्ड घेऊन जातो तेव्हा तो नक्कीच व्यवस्थित सांभाळून ठेवत नाही किंवा राहतही नाही कारण रोजचे दोन चार विजिटिंग कार्ड ग्राहकांकडे येतात. Online Visiting Card त्यावर उपाय म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड जे जे तुम्हाला आणि ग्राहकांना दोघांनाही कॅरी करायची गरज नाही. तुम्हाला एक लिंक मिळते ती लिंक फक्त तुम्ही सर्वांना शेअर करा तुमचे विजिटिंग कार्ड सर्वांपर्यंत पोहोचन जाईल आणि ते कायमस्वरूपी त्यांच्या मोबाईल मध्ये सेव राहील. चला तर पाहूया नेमकी काय गंमत आहे ही…