• Special

    व्यवसाय करण्यासाठी MIDC मध्ये जागा पाहिजे, पहा संपूर्ण माहिती / MIDC Plot Information In Marathi

    MIDC मध्ये प्लाॅट घेणे म्हणजे खूप कटकटीचे काम असे आपल्याला वाटते त्यामुळे आपण कधी प्रयत्नच करत नाही. परंतू व्यवस्थित माहिती घेऊन जागेसाठी फार्म भरल्यास, त्याचा पाठपुरावा केल्यास नक्कीच जागा मिळते. या कारणांमुळेच एमआयडीसीने गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शिका जाहिर केली आहे. MIDC Plot Information In Marathi अर्ज भरणे आणि दाखल करणे ¤ भूखंडासाठी मी कुठे अर्ज करू शकतो/शकते ? एमआयडीसी मध्ये जागा मिळवण्यासाठी एमआयडीसीच्या मुख्य वेबसाईटला भेट देऊन उजव्या साईडच्या जो फॉर्म आहे त्याच्या खाली न्यू रजिस्टर चा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. आपल्यासमोर नवीन पेज उघडेल तिथे असलेला संपूर्ण फॉर्म भरून प्रोसिड बटणावर क्लिक करायचं. या फॉर्ममध्ये आपली माहिती व्यवस्थित भरा. एमआयडीसीच्या…