• Yojna

    उमेद अभियान अंतर्गत, महिलांना 20 लाख रूपये कर्ज मिळणार / Mahila loan 2022 in marathi

    महिलांना 20 लाख कर्ज मिळणार आहे पहा संपूर्ण माहिती. ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी 20 लाख कर्ज मिळणार आहे Mahila loan 2022 in marathi. जाणून घेवूयात या संदर्भातील संपूर्ण माहिती. Mahila loan 2022 in marathi Mahila loan 2022 in marathi उमेद अभियान अंतर्गत umed scheme maharashtra महिलांना विनातारण कर्ज दिले जाते. उमेद अभियान अंतर्गत मिळणारे हे कर्ज पूर्वी १५ लाख एवढे होते ते आता वाढवून २० लाख रुपये करण्यात आलेले आहे. मुद्रा योजना व उमेद अभियानाच्या कृती संगमातून कर्जाची मर्यादा दहा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज विनाकारण असणार आहेत्यामुळे आता…