LIC POLICY | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ आहे. ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी कंपनी आहे. या विमा कंपनी अंतर्गत त्यांच्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. एलआयसी विमा कंपनी अगदी लहान मुलापासून ठेव वयोवृद्धांपर्यंत योजना आखत असते. त्याचप्रमाणे एलआयसी महिलांसाठी अनेक अशा योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत महिलांना मोठा लाभ मिळतो अशीच एक योजना सुरू आहे. ती म्हणजे मुदत ठेव योजना यामध्ये तुम्ही दररोज 25 रुपये जमा करून 25 लाख रुपये पर्यंतचा निधी जमा करू शकता. ही प्रीमियम टर्म पॉलिसी आहे. योजना अंतर्गत तुम्ही…