राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र सरकारने नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. Lek Ladki Yojana in marathi Lek Ladki Yojana या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल. ही आर्थिक मदत मुलगी वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिले जातील. लेक लाडकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू…