• Kitchen

    मार्बल केक घरी कसा बनवायचा ? Marble Cake recipe in marathi

    Marble Cake recipe in marathi सामग्री १) व्हॅनिला प्रेमिक्स२) चॉकलेट प्रेमिक्स३) गोड तेल४) बटर पेपर5) साखरेचं पाणी मार्बल केक घरी कसा बनवायचा ? सर्वात अगोदर एखादा गोल डब्बा किंवा केक चा टिन असेल तर तो घ्यायचा आहे. एक छोटासा बटर पेपर घेऊन कात्रीच्या साहाय्याने डब्याच्या तळाशी बसेल असा कापून घ्यायचा आहे. आता टिनच्या तळाशी ब्रश च्या साहाय्याने तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यावर बटर पेपर ठेऊन यालाही तेल लावायचे आहे. तेल लावल्याने आपला केक खाली चिटकणार नाही आणि निघताना अगदी अलगद निघेल. भरपूर जणांना वाटते कि केक बनवण्यासाठी ओव्हन ची गरज लागते, परंतु ओव्हन असावेच असेही नाही याशिवायही केक उत्तम…