उद्योजक होण्यासाठी उद्योग निवडण्याची गरज असते उद्योजक होण्याचा एकदा निर्णय घेतला की उद्योग कोणता सुरू करावा ?, कशाचा करावा ?, कुठे करावा ? असे बरेच प्रश्न सर्वांच्या समोर उभे राहतात. How to Choose a Business सर्वात अगोदर आपली आर्थिक परिस्थिती, उपलब्ध बाजारपेठ, इत्यादी बाबींचा विचार करून आपल्याला कोणत्या व्यवसायाची निवड करावी लागेल हे पहावे. Choose a Business majhimahiti.com बरेचसे नवीन उद्योजक स्वतः मार्केटचा सर्वे करून स्वतःच्या कल्पनेतून एखादा व्यवसाय निवडू शकतात. एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये मागणी असेल आणि ती सहज उपलब्ध होत नसेल असा व्यवसाय नेहमीच फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायाची निवड करताना काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेच्या असते. त्या कोणत्या…