• Special

    काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies

    चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies गुलाब जल “व्हिटॅमिन E” च्या गोळ्या एलोवेरा जेल एक प्लास्टिक चा dabba घ्यायचा आहे ज्याला झाकण असेल असा, कारण आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते खूप काळ टिकेल यासाठी. डबा हा प्लास्टिकचाच घ्यायचा आहे लोखंडी किंवा अल्युमिनियम चा अजिबात नाही कारण डब्याला गंज लागू नये म्हणून. सुरुवातीला डब्यामध्ये गुलाबजल घ्यायचे आहे, आणि जेवढे गुलाबजल घेतले आहे त्याच्या दुपटीने एलोवेरा जेल घ्यायचे आहे. उदा. जर गुलाबजल १००ml घेतले तर एलोवेरा जेल 200ml घावे. आता डब्यामध्ये “व्हिटॅमिन E” च्या ५ गोळ्या टाका. या गोळ्या कोणत्याही जनरल स्टोर वर किंवा मेडिकल स्टोर वर…