शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी २५ ते ५० लाख रुपयांपर्यत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवानी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेलेल आहेत. Goat Farming in marathi तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन सुरु करायचा असेल आणि या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घ्या या योजनेविषयी संपूर्ण माहिती. Goat Farming शेती व्यवसाय करत असतांना अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडव्यवसाय म्हणून छोटामोठा शेती पूरक व्यवसाय करत असतात. ज्यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य होते. नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि अशावेळी शेतकरी एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर शेतकरी बांधव अशा शेतीपूरक व्यवसायामुळे झालेल्या नुकसानीपासून सावरू शकतो. अर्ज…