• Special

    Gk in Marathi

    हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज चे 100 प्रश्न व त्यांची उत्तरे. Gk in Marathi प्रश्न क्र. 1) एक टन म्हणजे किती क्विंटल असतात 1 क्विंटल10 क्विंटल50 क्विंटल100 क्विंटल प्रश्न क्र. 2) यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक काय आहे BPHP हॉर्स पावरRPSP प्रश्न क्र. 3) शरीराचे अंतर्गत अवयव पाहणे तपासणे कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते सोनोग्राफीएक्स-रेएन्डोस्कोपलॅप्रोस्कोपी gk in marathi प्रश्न क्र. 4) दिशा दर्शविणारे उपकरण कोणते दाब यंत्रविद्युत यंत्रहोकायंत्रमशीन यंत्र प्रश्न क्र. 5) कोयना धरण कोणत्या राज्यात स्थित आहे गुजरातमध्य प्रदेशमहाराष्ट्रकेरळ प्रश्न क्र. 6) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला लोखंडतांबेस्टीलजर्मन प्रश्न क्र. 7) द्राक्ष उत्पन्नासाठी कोणते शहर प्रसिद्ध…