Cotton Rate | कापूस पिके महत्त्वाचे पीक आहे याचे उत्पादन महाराष्ट्र सह अनेक देशभरातील राज्यांमध्ये घेतली जाते. या पिकाची लागवड देशातील अनेक राज्यांमध्ये केली जाते. तसेच महाराष्ट्राखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे पण उत्पादनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर गुजरात हा पहिला नंबर असतो. याचे महत्त्वाचे कारण एकरी उत्पादक अधिकारी दरम्यान गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांना पडत नसलेले चित्र समोर दिसत आहे. कापुस बाजारामध्ये शेतकऱ्यांना पिशव्या सभा मिळेल शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या बाजारामध्ये हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत सापडला आहे परंतु कमाल बाजार भाव आणि निश्चित सात हजाराचा टप्पा गाठला आहे पण…