कमी गुंतवणूकमध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय कसा सूरू करायचा ? हेच आज आपण या पोस्ट बघणार आहोत. / Cloth Business in marathi कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासून बघायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे असलेलं भांडवल. दहा हजार , वीस हजार, पन्नास हजार, एक लाख किती आहे नेमक ते आधी चेक करा. तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा किती भांडवल तुम्ही उभा करु शकता हे आधी तुम्हाला check करायच आहे आणि मग पुढची योजना आखायची आहे. majhimahiti.com ३० ते ३५००० हजार च्या आत तुम्ही तुमचा कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करू शकता हेच आपण बघणार आहोत.आता तुमच भांडवल जर कमी…