तुम्हाला जर एखादी वस्तू 24 रुपयाला पडते आहे आणि ती तुम्ही 100 रुपयाला ग्राहकांना विकत आहे तर एका वस्तू मागे तुम्हाला 76 रुपये नफा मिळतोय तर हा बिजनेस नक्कीच लक्ष देण्यासारखा आहे. Broom making business in marathi आज आपण झाडू बनवण्याच्या मशीन बद्दल जाणून घेणार आहोत. या मशीनमध्ये एका तासाला जवळपास 100 झाडू तयार होऊन निघतात. Broom making business in marathi दिवसाला आठ तास जरी मशीन चालली तरी 800 झाडू दिवसाला बाहेर पडतात. तर आता आपण निव्वळ प्रॉफिट बघितलं तर 800 गुणिले 100 करा या बिझनेस मधलं मार्केट तुमच्या लक्षात येऊन जाईल. majhimahiti.com झाडू हे असं साधन आहे जे प्रत्येक…